
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : राष्ट्रीयकृत व प्रादेशीक ग्रामीण बँकांच्या माध्यमातून देशभरातील ग्रामीण भागात बँकिंग सुविधा घरोघरी देण्याच्या दृष्टीने बँकेने कमीशनवर नियुक्ती बँक मित्राच्या करिअरला दिशाच नसल्यामुळे दहा वर्षापासून बे- वारस झाल्याने त्यांच्या प्रश्नासाठी कामगार दिनी महाराष्ट्र स्टेट बॅक मित्राज असोसिएशन यांच्या वतीने राज्यभर धरणे आंदोलन छेडण्यात आले.