Barshi City Police filed a fraud case against 11 people, including three women, for illegally selling mortgaged land
Sakal
बार्शी : गहाणमुक्तीचा दस्त नोंदविणेबाबत बँकेशी विचारणा करणे, एनओसी घेणे आवश्यक आणि क्रमप्राप्त असताना अप्रामाणिकपणे जमिनीची विक्री करुन बँकेचा विश्वासघात करुन फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात तीन महिलांसह दहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.