
"Illegal Cattle Transport Caught in Barshi: 30 Cow Calves & Others Found Dead"
Sakal
बार्शी : बार्शी-परांडा रस्त्यावरुन पीकअप टेम्पोमधून कत्तलीसाठी जनावरे जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना समजताच पोलिसांसह गोरक्षकांनी सापळा रचून टेम्पो अडवताच ३० जर्सी गाईचे वासरे,एक म्हशीचे रेडकू तर ४ वासरे मयत आढळले असून टेम्पो चालक,त्याचे साथीदारावर बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.