Barshi Crime : बार्शीतील 'त्या' महिलेचा अनैतिक संबंधातून खून; संशयित आरोपीस आठ दिवस पोलिस कोठडी

फार्मसिस्टची नोकरी करणाऱ्या महिलेचा भरदिवसा राहते घरी स्वयंपाकघरात ओढणीने गळा आवळून, चाकूने चेहऱ्यावर वार करुन खून.
ketan jain and poonam nirfal

ketan jain and poonam nirfal

sakal

Updated on

बार्शी - शहरातील उपळाई रोड, शेंडगे प्लॉट येथे फार्मसिस्टची नोकरी करणाऱ्या महिलेचा भरदिवसा राहते घरी स्वयंपाकघरात ओढणीने गळा आवळून, चाकूने चेहऱ्यावर वार करुन खून केल्याप्रकरणी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झालेल्यास पोलिसांनी अटक करुन न्यायालयाल उभे केले असता न्यायदंडाधिकारी गायत्री पाटील यांनी १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com