
Businessman Loses ₹12 Lakh in a Poclain Machine Partnership After Being Introduced by a Relative
Sakal
बार्शी : मुंबईमध्ये पाण्याच्या बाटलीचा व्यवसाय करणाऱ्या अन् बार्शीचा सुपुत्र असलेल्या व्यापाऱ्यास नागोबाचीवाडी(ता.बार्शी)येथील नातेवाईकाच्याच माध्यमातून एकाने आपण पोकलेन मशिनचा व्यवसाय भागीदारीमध्ये करु असे अमिष दाखवून बारा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात एक जणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.