Barshi : शिक्षिकेकडून विद्यार्थ्यास बेदम मारहाण: बार्शीतील घटना; शहर पोलिसांत शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल
Shocking Incident in Barshi : मुलास ग्रामीण रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या पाठीवर मारलेले व हात सुजलेला होता. मुलगा अल्पवयीन असताना त्यास क्रुरतेची वागणूक दिली.
"Barshi teacher arrested for brutally beating a student, police lodge a case against the educator."Sakal
बार्शी : मधल्या सुटीवेळी विद्यार्थांनी वर्गात बसून जेवणाचा डबा खाल्ला म्हणून शिक्षिकेने त्यांना लाकडी छडीने मारले. त्यातील एका विद्यार्थ्यास बेदम मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.