Solapur Belati Ram Temple: अयोध्येच्या धर्तीवर बेलाटीत साकारणार भव्य श्रीराम मंदिर; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार भूमिपूजन सोहळा

Bhoomipujan Ceremony on the Auspicious Day of Gudhi Padwa: उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथे अयोध्येच्या धर्तीवर भव्य श्रीराम मंदिर उभारले जाणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिराचे भूमिपूजन होणार असून या सोहळ्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे.
Solapur Belati Ram Temple

Solapur Belati Ram Temple

esakal

Updated on

​सोलापूर: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर, उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथे श्री संत सद्‍गुरू बाळूमामा मंदिर परिसरात अयोध्येच्या धर्तीवर भव्य श्रीराम मंदिर साकारले जाणार आहे. या मंदिराचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी (ता.१९) होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com