Solapur : बंगाली बांधवांकडून कालीमातेची प्रतिष्ठापना

Solapur : मागील २० वर्षांपासून सोलापुरात होते मूर्तीची निर्मिती; तीन दिवस चालतो उत्सव
Solapur : बंगाली बांधवांकडून कालीमातेची प्रतिष्ठापना
Solapur : बंगाली बांधवांकडून कालीमातेची प्रतिष्ठापना sakal
Updated on: 

शहरातील सराफ कट्टा परिसरात २९ वर्षांपूर्वी काही सराफी कारागीर सोलापुरात आले. त्यांचे सोन्याच्या कारागिरीचे काम सुवर्ण पेढी मालकांना आवडल्याने त्यांनी यांना इथेच ठेवून घेतले. या बंगाली बांधवांचे आराध्य दैवत असणाऱ्या कालीमातेचा उत्सव दिवाळीत सुरु होतो. त्याची आज सुरवात झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com