सोलापूर : लहानपणीच आई-वडिलांच्या मृत्यूनंतर भाग्यश्री हिचा आत्याने सांभाळ केला. त्यामुळे डी.एड.पर्यंत शिक्षण घेतलेल्या भाग्यश्रीला वकील नवरा मिळाल्याने भाग्य उजळले. मात्र, त्याच पतीने तिचे जीवन (Solapur Crime News) संपवले. त्यामुळे पोरक्या भाग्यश्रीसह चार भावंडांना जिवापाड जपलेल्या आत्यासह नातलगांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital) एकच आक्रोश केला.