.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मंगळवेढा : 22 वर्षापासून प्रलंबित असलेल्या तालुक्यातील तामदर्डी येथील भीमा नदीवर को.प.बंधारा बांधण्यासाठी 34 कोटी 99 लाख 43 हजार 406 रुपयाचा निधी मंजूर असून भविष्यात या बंधाऱ्यामुळे 593 हेक्टर क्षेत्रातील शेतीला याचा लाभ होणार असल्याची माहिती माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली.