

Political Credit War Over Bhima River Water: Farmers Left in Lurch
Sakal
मंगळवेढा : सध्या भीमा नदीपात्रात पाणी नसल्यामुळे पात्र कोरडे ठणठणीत पडले. पाणी कधी सोडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असले अखेर दोन दिवसापूर्वी नदीपात्रात पाणी सोडले असले तरी राजकीय नेत्यांनी मात्र पाणी आमच्यामुळे सोडले असा दावा सोशल मीडियात करू लागले चार दिवसात श्रेयवादाची लढाई जोरात दिसली. पण श्रेयवादाची लढाईत नदीकाठचा शेतकरी मात्र होरपळून निघाला. पाणी सोडण्याबाबत झालेल्या चालढकलीबद्दल सरकार व पाटबंधारे विभागाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.