Mangalwedha Municipality
मंगळवेढा : तालुक्यात सर्वाधिक मतदार असलेल्या भोसे जिल्हा परिषद गटात निवडणूक जाहीर होण्याआधी निवडणूक लढवण्यासाठी लढवण्यासाठी सध्या अनेक नावे चर्चेत येत आहेत मात्र या गटातील मूळ प्रश्न मात्र या निमित्ताने सोयीस्कर त्या बाजूला पडत आहे.