Mangalwedha News : मोठी बातमी! मतदार पडताळणी दरम्यान माहिती न देणाऱ्यांची नावे कमी होणार; तहसीलदार मदन जाधव

भारत निवडणूक आयोग तसेच महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला.
Tahsildar Madan Jadhav

Tahsildar Madan Jadhav

sakal

Updated on

मंगळवेढा - विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत पंढरपूर विधानसभा मतदार संघातील मंगळवेढा तालुक्यात 189 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदार याद्यांची पडताळणी करणार आहे, ज्या मतदारांची माहिती दिली जाणार नाही त्यांची नावे मतदार यादीतून कमी होणार असल्याची सूचना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार मदन जाधव यांनी दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com