Umesh Patil
sakal
मोहोळ - मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी मला जागा उपलब्ध करून दिली तर मी शेतकऱ्यांच्या उसाची काटामारी बंद करण्यासाठी 'जनता काटा' सुरू करणार असे आश्वासन दिले होते.