Solapur News: प्रलंबित बसवेश्वर स्मारकासाठी समिती अथवा प्राधिकरण करून आराखडा करा, भाजप आमदाराची मागणी
Ranjitsinh Mohite Patil: प्रलंबित महात्मा बसवेश्वर स्मारकासंदर्भातील समिती अथवा प्राधिकरण करून स्मारकाचा आराखडा तात्काळ सुरू करावा, अशी मागणी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली.
मंगळवेढा : प्रलंबित महात्मा बसवेश्वर स्मारका संदर्भातील समिती अथवा प्राधिकरण करून स्मारकाचा आराखडा तात्काळ सुरू करावा अशी मागणी विधान परिषद सदस्य आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत केली.