Solapur : कल्याणशेट्टींना मुख्यमंत्र्यांचा सांगावा खरा की खोटा?; भाजपच्याच वरिष्ठांचा खुलासा, कार्यकर्त्यांत संभ्रम

सुभाष देशमुख व विजय देशमुख या भाजप आमदारद्वयांनी आम्हाला याबाबत मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्षांची कुठलीही सूचना नसल्याचे लगेच स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सूचना खरी की खोटी ? अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे.
Sachin Kalyanshetty
CM’s alleged message to Kalyanshetty creates stir; BJP leaders offer conflicting statements.Sakal
Updated on

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतरच सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पुढाकार घेतल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. त्यानंतर सुभाष देशमुख व विजय देशमुख या भाजप आमदारद्वयांनी आम्हाला याबाबत मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्षांची कुठलीही सूचना नसल्याचे लगेच स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सूचना खरी की खोटी ? अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com