Crime : अकलूज नगरपरिषदेच्या स्वच्छता निरीक्षकाने मागितली दोन लाखांची लाच; गुन्हा दाखल
Solapur Crime : तक्रारदार यांच्याकडे कामगारांच्या मासिक वेतनाच्या बिलाच्या ३ टक्के रक्कम व वर्कऑर्डर मंजुरीसाठी सुमारे एक लाख ९५ हजार रुपये लाचेची मागणी केली. यावरून स्वच्छता निरीक्षक नितीन पेटकर याच्या विरुद्ध अकलूज पोलिस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.