Accidental Death : दुभाजकातून रस्ता ओलांडताना बल्करखाली चिरडली महिला; मल्लिकार्जुन नगरजवळ घडला अपघात

Solapur News : अपघात इतका भीषण होता की त्या महिलेची ओळख पटावी असा कोणताही अवयव शिल्लक राहिला नव्हता. मृतदेह सिव्हिलमध्ये हलविण्यात आला. नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
Solapur News
Accidental deathSakal
Updated on

सोलापूर : अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगरजवळ दुभाजकातून रस्ता ओलांडताना सोलापूरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या बल्करने (एमएच १२, व्हीएफ ६२३८) एका महिलेला चिरडले. महिला चेंदामेंदा होऊन जागीच ठार झाली. आधारकार्डवरून महिलेची ओळख पटली. खुर्शीद फकरोद्दीन शेख (वय ५७, रा. गोदुताई परुळेकर विडी घरकूल, कुंभारी) असे मृत महिलेचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com