Pandharpur Chaitra Ekadashi : लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात 'या' तारखेपर्यंत VIP दर्शन पूर्णपणे बंद; विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी हा नियम जाणून घ्या

Pandharpur Chaitra Ekadashi 2026 darshan arrangements : पंढरपूर येथे २९ मार्च रोजी चैत्री एकादशी साजरी होणार असून लाखो भाविकांसाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. २२ मार्च ते २ एप्रिल व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे.
VIP darshan ban dates Pandharpur temple March April

VIP darshan ban dates Pandharpur temple March April

esakal

Updated on

पंढरपूर : मराठी नवीन वर्षातील पहिल्या चैत्री एकादशीचा सोहळा येत्या २९ मार्च रोजी साजरा होणार आहे. वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता यासह दर्शन बारीतील सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार (Chaitra Ekadashi 2026 Pandharpur Wari) आहेत. वारकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून दर्शनव्यवस्था करण्यात आली आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च ते २ एप्रिलपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी येथे दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Ashadhi Wari Pandharpur 2026 crowd news
Pandharpur
Pandharpur VIP Darshan ban during Ashadhi Wari
Pandharpur News
Marathi News Esakal
www.esakal.com