
प्रभूलिंग वारशेट्टी
Charitable Father Story: सोमवारी सकाळपासून बलिदान चौकातील सोमाणी मंगल कार्यालयात विवाह सोहळ्याची लगबग सुरू होती. वधू पक्षाकडून वऱ्हाडी म्हणून मारवाडी समाजातील शेकडो स्त्री-पुरुष नटूनथटून आले होते. वर पक्षाकडून मराठा समाजातील पाहुणे मंडळी जमली होती.