Solapur News : नगरपालिकेचे दुर्लक्ष; लोकसहभागातून स्मशानभूमी शेडचे पत्रे बदलले

Monsoon Problems : मंगळवेढा स्मशानभूमीतील शेडची दुरवस्था पाहून नागरिकांनी लोकवर्गणीतून पत्रे बसवली. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पावसात अंत्यसंस्कार करताना अडचणी वाढल्या होत्या.
Solapur News
Solapur News sakal
Updated on

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : स्वच्छ व सुंदर नगरपालिका म्हणून गौरव स्वीकारलेल्या मंगळवेढा नगरपालिकेने स्मशीनभूमी निवारा शेडची दुरुस्ती न केल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसात मृतदेहाची होणारी गैरसोय टाळण्यासाठी लोकवर्गणीतून पाच पत्रे बसवले दरम्यान या कामा दरम्यान जुने खराब झालेले पत्रे नगरपालिकेत आणून जमा करण्याचे सौजन्य देखील दाखवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com