chhatrapati shivaji maharaj statue
sakal
मंगळवेढा - गेली काही वर्षे रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण हे राजकीय व्यक्तीकडून न करता समाजासाठी योगदान दिलेल्या संघर्षयोध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या हस्ते करण्याबाबत येथील सकल मराठा समाजातील बांधवांनी हात वर करून सहमती दर्शविली.