Aashti Lift Irrigation: मोहोळ तालुक्यात आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा ३ भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री फडणवीस येणार

आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा ३ च्या भूमिपूजनेसाठी मुख्यमंत्री फडणवीस मोहोळात; अनगरसह दहा गावांच्या पाणीपुरवठा योजनेला गती, रस्तानिधीसाठीही लेखी मागणी
Mega Farmers' Gathering in Mohol: BJP Gears Up to Strengthen Local Roots

Mega Farmers' Gathering in Mohol: BJP Gears Up to Strengthen Local Roots

Sakal

Updated on

मोहोळ: मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक तीन (अनगर व दहा गावे पाणीपुरवठा योजना) च्या भूमिपूजना साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असून, तालुक्यातील विविध गावांच्या रस्त्यासाठी निधी द्यावा अशी मागणी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापूर येथे केली आहे. तशा आशियाचे लेखी निवेदन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com