

Congress decentralization Panchayati Raj BJP power centralization allegation
sakal
मंगळवेढा : काँग्रेसने स्थानिक नेतृत्वाला सत्तेत वाटा मिळावा म्हणून पंचायतराज व्यवस्थेच्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरण केले मात्र भारतीय जनता पार्टीने निवडणुका न घेता सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केला.