Solapur Municipal Corporation: कारभारी सांभाळून; अन्यथा सदस्यत्वावर गदा, साेलापूर महापालिकेत पक्षाच्या बैठकीला सभागृहात पतींना नो एन्ट्री!

Warning over family presence in Solapur civic office: महापालिकेत पतींचा हस्तक्षेप वाढला; सदस्यत्वावर संकटाची शक्यता
Family Presence for Reel Making Sparks Row in Solapur Municipal Corporation

Family Presence for Reel Making Sparks Row in Solapur Municipal Corporation

Sakal

Updated on

-प्रमिला चोरगी

सोलापूर : महापालिकेत १०२ नगरसेवकांपैकी ५१ महिला आहेत. नव्या सभागृहाच्या स्थापनेनंतर अवघ्या पंधरा दिवसांत काही नगरसेविकांच्या कामकाजात त्यांच्या पती किंवा कुटुंबीयांचा हस्तक्षेप वाढत असल्याचे दिसून येत आहे. कार्यक्रम, बैठका तसेच सभागृहातील कामकाजादरम्यान रील्स, व्हिडिओ आणि छायाचित्रणासाठी पती व नातेवाइकांचा वावर वाढल्याचे चित्र आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे स्पष्ट आदेश असून, थेट हस्तक्षेप आढळल्यास संबंधित नगरसेविकेवर कारवाई होऊ शकते. तक्रार दाखल झाल्यास अपात्रतेचीही कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे ‘कारभारी जरा सांभाळून’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com