Solapur Crime: न्यायालयाचा निकाल!'अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणास जन्मठेप'; मदतगारास कारावास, फोटो व्हायरलची धमकी अन्

पीडितेला पळवून नेण्यास मदत करणाऱ्यालाही तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रोहित ऊर्फ रोहन मारुती बनसोडे (वय २४, रा. बापूजीनगर, सोलापूर) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्याचे नाव असून सुमीत शशिकांत काटकर (वय १९, रा. राजस्वनगर, विजयपूर रोड, सोलापूर) असे मदत करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
Life imprisonment for youth in minor rape case; accomplice jailed for aiding and threatening to leak photos
Life imprisonment for youth in minor rape case; accomplice jailed for aiding and threatening to leak photosSakal
Updated on: 

सोलापूर : सोशल मीडियावर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तरुणास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पीडितेला पळवून नेण्यास मदत करणाऱ्यालाही तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रोहित ऊर्फ रोहन मारुती बनसोडे (वय २४, रा. बापूजीनगर, सोलापूर) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्याचे नाव असून सुमीत शशिकांत काटकर (वय १९, रा. राजस्वनगर, विजयपूर रोड, सोलापूर) असे मदत करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com