
Comorbid Patients COVID: कोरोना विषाणूचे रुग्ण आढळत असताना रक्तदाब, मधुमेह व अन्य आजार असलेल्या कोमॉर्बिड रुग्णांनी सावध राहण्याची गरज आहे. कोरोनाचे रुग्ण सात्तत्याने आढळत आहेत. अनेक वेळा रुग्णांची संख्या तुरळक असते तेव्हा त्यास स्पोरॅडीक स्थिती मानली जाते.