
Credit Card Usage Tips: सर्वच बॅंकाकडून खातेदारांना क्रेडीट कार्ड दिले जातात. अनेक बॅंकांनी तर त्यांच्या खातेदारांना क्रेडीट कार्ड पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र एजन्सींना कार्ड वाटपाचे टार्गेट दिलेले असते. क्रेडीट कार्ड देताना ग्राहकांचा होकारासाठी कॉल केला जातो. नंतर क्रेडीट कार्डचे नियम व अटी इंग्रजीत कार्डसोबत पाठवल्या जातात.