Mohol Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाने सायकलला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
Accident

Accident

sakal

Updated on

मोहोळ - सोलापुर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेटफळ शिवारात सोमवार ता 31 ऑगस्ट दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने सायकलला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पंडित नारायण सुर्वे (वय-65, रा. अरण, ता. माढा, जि. सोलापूर) असे मृताचे नाव आहे.या घटनेची नोंद मोहोळ पोलीसात झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com