नागरिकांनी त्याला उचलून उपचारासाठी हलविले. सिव्हिल पोलिसातील नोंदीनुसार त्याची खबर जोडभावी पेठ पोलिसांना देण्यात आली. पण, अपघाताचे ठिकाण फौजदार चावडी पोलिसांच्या हद्दीतील असल्याचे जोडभावी पेठ पोलिसांनी सांगितले.
सोलापूर : अकलूजहून तुळजापूरकडे जाणारा सायकल रेसर तरुण सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून सोलापुरातील जुना कारंबा नाका रस्त्याजवळ आला होता. त्यावेळी भरधाव चारचाकीने त्या सायकलस्वारास धडक दिली.