
मंगळवेढा: सकाळ वृत्तसेवा :- संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावरील वारकऱ्यांना सोयी पुरवाव्यात म्हणून शासन त्या मार्गावर पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीला अनुदान देते त्याच पद्धतीने कर्नाटकातील दिंड्या मंगळवेढ्यातील ज्या गावावरून जातात त्या गावांना अनुदान द्यावे अशी मागणी माजी नगरसेवक अजित जगताप यांनी केली.