
उ. सोलापूर : तालुक्यातील ग्रामपंचायतच्या मार्फत घनकचरा व्यवस्थापनासाठी तब्बल दोन कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्ची केली. मात्र प्रबोधनाच्या अभावी घनकचरा संकलन करणाऱ्या कुंड्या रित्याच आहेत. उघड्यावर कचरा टाकण्याची ग्रामस्थांची सवय गावांच्या सौंदर्याला बाधा पोचवत आहे.