राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

Barshi candidate leading race for Solapur ZP president post: दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण शाळांमध्ये समायोजनाची प्रक्रिया सुरू
State Government to Reassign Students from Seven Special Schools; Orders Issued

State Government to Reassign Students from Seven Special Schools; Orders Issued

sakal

Updated on

सोलापूर : दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या सात विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांचे सर्वसाधारण शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. याबाबत दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com