Dr Babasaheb Ambedkar statue installation in Modnimb
esakal
मोडनिंब : मोडनिंब (ता. माढा) येथे मध्यरात्री एकच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी (Dr. Babasaheb Ambedkar Statue in Modnimb) करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर पुतळा उभारणीनंतर रात्री दीडच्या सुमारास आतषबाजी करण्यात आली.