
विवेक गिरिधारी
Solapur: अर्धशतकाहून अधिक काळ शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून राष्ट्र समर्पित भावनेने कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. स्वर्णलता भिशीकर यांची उद्या, १६ मार्च रोजी सायंकाळी श्रद्धांजली सभा आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा व व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा आढावा घेणारा हा लेख...