

34th Water Struggle Council in Mangalwedha demands completion of irrigation projects
Sakal
मंगळवेढा : राज्यात सद्य:स्थितीत 244 बांधकामाधिन सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 1.65 लाख कोटी रुपयांची गरज आहे. भू-संपादन, वन व पर्यावरणाची मान्यता आणि प्रकल्पग्रस्थांचे पुनर्वसन रखडल्यामुळे विलंब लागत आहे.रखडलेल्या पाणी योजनेसाठी दुष्काळी भागातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा असे आवाहन पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी व्यक्त केले.