
Solapur’s Dr. Parale Develops ECG Jacket for Early Heart Attack Detection: हॉर्ट अटॅकचे निदान करणाऱ्या जॅकेटचे संशोधन सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांनी केले आहे. वैद्यकीय चाचण्या आणि काही परवानग्यानंतर या जॅकेटला आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले आहे.