
सोलापूर : नवीन वीज जोडणी देताना विजेचा धक्का बसल्याने ठेकेदाराचा एक कामगार ठार तर एक कामगार जखमी झाला शनिवारी दुपारी स्वागतनगरात ही दुर्घटना घडली. शरणाप्पा मल्लिनाथ माळी (वय ४० रा. बसवनगर ता. दक्षिण सोलापूर) असे मृताचे आहे. प्रवीण वारे (रा. सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.