
बार्शी : शहरातील औद्योगिक वसाहत क्रमांक ३ येथे शेतकऱ्यांच्या पिकांसाठी विविध रासायनिक द्रवे बनविण्यात येणाऱ्या संघवी केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, बार्शी शहर पोलिस, नगरपरिषद अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.