Mohol News : शेत मालकीनीनेच केला दरोड्याचा बनाव; पोलिसांच्या चौकशीत सत्य उघड, मोहोळ तालुक्यातील प्रकार

एका महिला मालकिणीने स्वतःच्याच घरावर दरोडा पडल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार मोहोळ तालुक्यात आला उघडकीस.
crime

crime

sakal

Updated on

मोहोळ - आपल्या शेतात कामाला असलेले सालगडी, कामगार काम सोडून जाऊ नयेत, या भीती पोटी बोपले, ता. मोहोळ येथील एका महिला मालकिणीने स्वतःच्याच घरावर दरोडा पडल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार मोहोळ तालुक्यात उघडकीस आला आहे. पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे तपास करत या खोट्या तक्रारीचा छडा लावला असून, फिर्यादी महिलेनेच हा सर्व बनाव केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com