Farmer Ends His Life : शेतमजुरीची गळफास घेऊन संपवले जीवन; युवकाचा उपचारापूर्वीच मृत्यू
Solapur News : दाट चिलारीच्या झाडात एका झाडाला मृतदेह लटकत असल्याचे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास नागरिकांना निदर्शनास आले. याबाबत नागरिकांनी सांगोला पोलिसांना सदरची माहिती दिली.
A young farmer's tragic suicide by hanging due to emotional distress underscores the need for better mental health support in rural communities.Sakal
सांगोला : परप्रांतीय शेतमजूर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी दहाच्या समोर उघडकीस आली. मनीष सोनू ठाकूर (वय १९ वर्षे, राखिया पट्टी, सेहरासा, बिहार) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.