हरिदास तळेकर यांनी साडेतीन एकरावर ‘काश्मीर सुंदरी’ जातीची ॲपल बोराची लागवड केली.
केम : केम परिसरात ऊस आणि केळीच्या वाढत्या क्षेत्रात येथील हरिदास तळेकर (Farmer Haridas Talekar) यांनी वेगळ्या वाणाच्या ॲपल बोराची (Apple Bor) लागवड करून त्यातून भरघोस उत्नदान करत २० ते २२ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. त्याच्या या प्रयोगाची परिसरात चर्चा होत आहे.