Farmers Face Difficulties as Farmer ID and Digital 7/12 Portals Remain Unavailable in Mangalwedha
esakal
मंगळवेढा : जिल्हाधिकारी एस कार्तिकीयेन यांनी पीक नुकसानाची पंचनामे दहा दिवसात पूर्ण करण्याचे सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या मात्र सध्या फॉर्मर आयडी आणि डिजिटल सातबाराचे संकेतस्थळ बंद असल्यामुळे शेतकऱ्यासमोर पंचनामासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्त करताना ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना नाकीनव येत आहे