सांगोला - महाराष्ट्रात दोन कोटी ८५ लाख पशुधन असून यापैकी फक्त एक टक्का जनावरे गोशाळांत आहेत; उर्वरित जनावरे शेतकरी, शेतमजूर व बारा बलुतेदार सांभाळत आहेत. त्यामुळे खरा गोठा हा शेतकऱ्याचाच आहे. गोशाळेचा दर्जा शेतकऱ्यांच्या गोठ्यालाच दिला पाहिजे असे मत माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.