server down hit farmers
server down hit farmers ESakal

Solapur News: बळीराजाला सर्वर डाऊनचा फटका, विमा भरण्यापासून वंचित, मुदतवाढ देण्याची मागणी

Crop Insurance: शेतकऱ्यांना यंदा प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत विमा भरण्याची ३० जून अंतिम मुदत आहे. मात्र गेले तीन दिवस सर्वर बंद असल्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे.
Published on

मंगळवेढा : हवामानावरील आधारित प्रधानमंत्री फसल बीमा योजनेतील पिक विमा भरण्याच्या संकेतस्थळावरील सर्वर डाउन असल्यामुळे तालुक्यातील लिंबू, पेरू, द्राक्ष उत्पादक शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहिल्यामुळे विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com