farmer rasta roko for maan river water
sakal
मंगळवेढा - उजनी कालव्यातील पाणी माण नदीपात्रात सोडण्यास उजनी प्रशासनाने दुर्लक्ष करून शेती पिकाचे नुकसान केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या माण नदीकाठच्या 16 गावातील शेतकऱ्यांनी आज पंढरपूर विजयपूर महामार्गावर मल्लेवाडी जवळ रास्ता रोको आंदोलन करून दोन तास वाहतूक विस्कळीत झाली. जळणाऱ्या पिकासाठी पाणी मागणाय्रा शेतकऱ्यावरच प्रशासनाने गुन्हा दाखल केला.