Akkalkot: अक्कलकोटमध्ये रात्रीच्या वेळी भीषण आपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार!

Solapur News: अज्ञात चालकाविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.
 Fatal accident at night in Akkalkot; A young man was killed in a collision with a tractor
Fatal accident at night in Akkalkot; A young man was killed in a collision with a tractor sakal
Updated on

Solapur: शेतात उसतोडी करून सातनदुधनी ते तळेवाड रस्त्याने चालत घरी जात असताना, शंकर पाटील यांच्या शेताजवळ शुक्रवारी रात्री ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार झाला.

विलास धोंडीराम पवार (वय ३४, रा. गांधीनगर तांडा, दुधनी) असे मृताचे नाव आहे. अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com