Fatal Accident : गतिरोधकावर पडून दुचाकीस्वार ठार; पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Solapur News : अण्णप्पा चोपडे हे १६ फेब्रुवारीला मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास गतिरोधकावर दुचाकी आदळल्याने रोडवर पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद पोलिस हवालदार कुंभार यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली.
A tragic motorcycle accident occurred when the rider fell on the road divider, resulting in his death. Police are investigating the incident."
A tragic motorcycle accident occurred when the rider fell on the road divider, resulting in his death. Police are investigating the incident."Sakal
Updated on

सोलापूर : सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देशमुख वस्तीजवळील सर्व्हिस रोडच्या गतिरोधकावर दुचाकी (एमएच १३, ईआर ०४२४) आदळून अण्णाप्पा शिवराम चोपडे (वय ६२, रा. हिरज, ता. उत्तर सोलापूर) हे गंभीर जखमी झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com