

Mohol Accident News
Esakal
Mohol Accident News: जिवलग मैत्रिणींचा रोजचा दुचाकीवर कॉलेजचा प्रवास आज दुर्देवी बनला. टेम्पोच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात कु. प्रज्ञा धनाजी कोकाटे (इ. ११ वी, तांबोळे) जागीच ठार झाली तर तिची मैत्रीण कु. स्नेहल काशिनाथ वाघमोडे (इ. १२ वी, राष्ट्रमाता इंदिरा कन्या विद्यालय) उपचारदारम्यान मृत्यू झाला.