

Solapur Crime
ESakal
सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील एका कौटुंबिक वादाला हिंसक वळण लागून किसन गडहिरे यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पत्नीच्या धाकट्या बहिणीशी विवाह केल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.